फिनिक्स ,
या कवितेची मूळ कल्पना जबरदस्त आहे. उदा.माझं शरीराबाहेर फिरणं...वा!
पण काही ओळी खटकतात. उदा. 'अशा' वेळी


खातं कुठे कुठे आहे?                       
घराचं काय करायचं?
विमा कितिचा आहे?.... इथपर्यंत चर्चा  सहसा होत नाही. त्यामुळे ह्या ओळी गाळल्यास अर्थाला बाध न येता कवितेत सुटसुटीपणा येईल असे वाटते. विचार व्हावा.

जयन्ता५२