कुंतल, तिमिर, कचगंध, अधिर, अधर, रजनी, ध्यास..... हे पाहून मी टवाळांची कविता वाचत आहे की कालीदासाचे काव्य वाचत आहे असे क्षणभर वाटले  

काय गरीबाला लाजवता मेनताई. कुठे कालीदास आणि कुठे मी! पण तुमचे बरोबर आहे मी सगळ्या श्ब्दांचा सेट बदलला आहे. मागे  स्पर्शू दे की कोमल ओठांना इथेही मी हा प्रयोग केला होता. (हो पण ही माझी कविता नाही बरका. मी फक्त भाषांतर्कार  )

हो आणि मुख्य म्हणजे तुमचे उत्तर बरोबर आहे हां अभिनंदन आणि भाग घेतल्या बद्दल धन्यवाद.

एक शंका : रेशमाला काय संस्कृत शब्द आहे? तेवढा राहिला