महाजालावरील मराठीचा 'गोळीव' इतिहास खचितच रंजक आहे. काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या ह्या इतिहासामुळे कळत आहेत. धन्यवाद.

पुराणाला ऐतिहासक दस्तऐवज म्हणून महत्त्व नसले तरी काही सनावळ्यांसाठी पुराणाचा आधार घेतात. तसेच काहीसे ह्या ह्या प्रकारातल्या ह्या इतिहासलेखनाच्याबाबत म्हणता यावे.