कारण अदिती ह्यांना पिंगा ही कविता आणि केशवसुमार ह्यांनी त्याभवती घातलेला पिंगा -२ आठवला.... हे वाक्य वाचून फार हसू आले... आजकल चॅट रिलेटेड 'पिंग' ह्या इंग्रजी शब्दाचे अनेक वचन 'पिंगा' होईल का ह्याचा विचार करतोय..?:)-मानस६