तुषारराव,
आपण फारच छान रीतीने समजावून दिले आहे! साहाय्य इथे टिचकी मारल्यास आणखी काही उपयोगाच्या गोष्टी मिळू शकतील. त्यांचेही असे 'चित्री'करण करायला हरकत नाही.
आपला(चित्रप्रेमी) प्रवासी