१. 'मनोगत' वरच सध्या हा विषय चर्चेस आहे.   तो म्हण्जे   'मुलींच्या अपेक्षा  ' ही चर्चा.

मुलिंप्रमाणेच मुलगे ही अनेक फालतू कारण सांगून लग्नाला नकार देतात तरीही मुलीच टीकेचे लक्ष्य का?? 

'मुलांच्या अपेक्षा' या विषयावर दुसरी चर्चा सुरू करण्यास कोणाचाही आक्षेप नसावा.

असो. आरोपात तथ्य आहे. असे का होत असावे यामागील कारणमीमांसेच्या एका शक्यतेचा परामर्श घेण्याचा प्रयत्न या प्रतिसादाच्या साधारणतः मध्यभागी केलेला आहे.

बाकीचे मुद्दे पटण्यासारखे आहेत.