(ब्रेथ ऑफ फ्रेश एअररटाळ, पुराणमतवादी चर्चा आणि एकंदरीत उदासीनता.... ) 

                         क्षमस्व! 

(आपल्याला व्य. नि. पाठविण्याचा प्रयत्न केला, पण संजोप राव या नांवाने व्य. नि. स्वीकारला गेला नाही, म्हणून मजकूर इथे दिला आहे - आपण म्हणता हे खरे आहे. मी लेख दिला तो एका प्रेरणेतून, पण त्यातून जे निष्पन्न झाले, ते खरोखरच उदासीनता आणणारे होते. याला माझे लिखाण निमित्त झाले, याबद्दल आपली माफी मागतो. त्या लेखावर कांहींनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या, त्यांनाही एकंदरित तो विषय आवडलेला दिसत नाही. त्याचबरोबर कांही जणांना लेख आवडलाही. हे चालायचेच.
पुन्हा एकदा माफी मागतो. लोभ असावा - यशवंत जोशी. )