एसएटी ही परीक्षा आपल्याकडच्या शालांत परीक्षेसारखी असते असे वाटते. सुमारे दहा वर्षांपूर्वी वाचलेल्या बातम्यांवरून असे दिसले की ह्या परीक्षांच्या गुणांकनांत काही दोष दिसून आले होते त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसमोर समस्या निर्माण झाल्या होत्या. अर्थात हे अपवादात्मक असावे.

अशाच एखाद्या बातमीचा  उल्लेख मी पुण्यावरच्या विनोदांत भर! ह्या लेखात केला होता.