मराठीप्रेमीजी,

किती सुंदर गाणं! आणि तितकाच सुंदर अनुवाद. तुम्ही कुणी हौशी संगीतकार-गायक गाठून एक सुंदर अल्बम का नाही काढत? अगदी चपखल शब्द.....

कौतुकामुळे उत्साह वाढला हां मराठीप्रेमी. अहो माझी मजल शब्दकोश पाहून भाषांतर करण्यापर्यंत. गाणे बिणे जमणे मला कठीण आहे. मागे एका मनोगती सदस्यांनी असा प्रयत्न केलेला आहे त्याची आठवण झाली.

अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.

असाच लोभ राहू द्या.