हे वाचावे : मजकुरात चित्रे कशी चिकटवायची?पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही हे जमत नसल्यास नुसता मजकूर लिहावा. त्यात चित्रे कोठे चिकटवायची त्याचे उल्लेख करावे आणि अप्रकाशित अवस्थेत सुपूर्त करावा. चित्रे प्रशासनास ह्या पत्त्यावर विपत्राने पाठवून द्यावीत.