>>मेमेरी आणि इमॅजिनेशन या ब्रेन फॅकल्टीज म्हणून वापरणं वेगळं आणि त्यांचा भूतकाळ आणि भविष्यकाळ असा विचार करून स्वत:चं आयुष्य दुर्धर करणं वेगळं!

= हे वाचल्यानंतर मनातल्या विचारांची काहीतरी गडबड सुरू झाली. माझी वाटच चुकली होती, मी दुसरेच गणित सोडवत होतो, असे काहीसे वाटतेय. समजलंय, पण अजूनही पूर्ण उमगलं नाही. पाहूया काय होतेय ते.

>>वन कॅन रन अ मॉक ट्रायल ऑफ एनीथिंग अँड रिहर्स ऍज मच ऍज वन वाँटस सो लाँग ही नोज दॅट इट इज नॉट द इव्हेंट इटसेल्फ!

= अप्रतिम. काही बोलायलाच उरले नाही! एवढे डायजेस्ट झाले की झालेच की मग.

>> एक प्रचंड मोठं कोडं सुटलंय. मला आश्चर्य वाटतंय की हे  मला  यापूर्वी कसं कळलं नाही...
कीप रायटिंग सर!!

= साळसूद, धिस इज क्लिकींग, ऍन्ड इट इज कंप्लीटली पर्सनल!

क्षणभरासाठी वीज कडकडावी आणि त्यात अंधारातील रस्ता दिसावा तसे मला काहीतरी वाटतेय.  कोडं सुटण्याचा मार्ग डोळ्यासमोर चमकलाय, एवढंच या क्षणी सांगू शकतो, ऍंड आय ऍम रिअली ऐन्जॉयींग इट!

>>कळस, तुमच्या प्रतिसादातल्या या भागा विषयी...

= उत्तराबद्दल मनः पूर्वक धन्यवाद!