दुवा म्हणजे साकडे नव्हे कदाचित आशीर्वाद ह्या प्रकारात आहे
हिंदी शब्द दुआ आहे. अर्थ प्रार्थना किंवा आशीर्वाद. मला इथे अर्थ मिळाला. मी सगळी भाषांतरे कोशात पाहूनच करतो
ह्यापूर्वी मी हा शब्द प्रभू न करो ह्या माझ्या भाषांतरात वापरला होता. (ओळखा पाहू कोठे होता ते! ) (त्यामुळे ह्यावेळी पुन्हा बघावा लागला नाही )