>दुपारी दोन तास तिला मिळत असेल तर तिनं रोज किती आणि कसं वाचायचं?  आरोग्य सांभाळण्यासाठी अशी अनेक कामं करावी लागतात. व्यायाम करावा लागतो. मग वाचन लेखन राहून जातं

करेक्टेनं?

म्हणूनच म्हटलं :

डाळींब सोलतासोलता वाचन करायला काय प्रॉब्लमाये?