करण्याच्या वृतीचा आहे. 

कविला मान्य आहे किंवा नाही हा मुद्दा वेगळा पण वरच्या  प्रतिसादात तो दिसतो.  माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की यामुळे कवितेच्या आषयाची चर्चा होत नाही. कवितेच्या इंपॅक्ट विषयी बोलणं राहून जातं. उदा. माझ्या       अस्पर्शित  या लेखावरचा शब्दच्छल देखिल पाहावा! अशामुळे मूळ विषयावर चर्चाच होऊ शकत नाही.

जसा लेखात कंटेंट महत्त्वाचा आहे तसा कवितेत इंपॅक्ट महत्त्वाचा आहे.  कविच्या कल्पनेतलं नाविन्य महत्त्वाचं आहे,  मांडणीतला डौल  महत्त्वाचा आहे असं माझं मत आहे.

प्रशासकीय धोरणांविषयी माझा आक्षेप नाही. आणि असू ही शकत नाही.