चित्रे चिकटवण्याची तुमची पद्धत सुरक्षेच्या आणि विदागारावर भार टाकण्याच्या दृष्टीने गैरसोयीची वाटते.
शिवाय निरनिराळ्या न्याहाळकांत ही चित्रे पाहण्यावर मर्यादा पडण्याची शक्यता आहे.
त्याऐवजी
मजकुरात चित्रे कशी चिकटवायची?
येथे दिलेल्या माहितीचा वापर करावा. (फायरफॉक्स वापरणे सर्वात उत्तम)
अडचणी येथे विचाराव्या.