मराठी संकेतस्थळे संग्रहित करण्याचा मनोगतावरील या पूर्वीचा प्रयत्न :)
मराठी विकिपीडिया जरी भारतीय भाषांतील लेखनसंख्येनूसार दुसऱ्या क्रमांकावर (सध्या तेलगु प्रथम, आपण हा लेख वाचेपर्यंत हे ही बदलेल ) असल्याचा दावा करत असला तरी दुर्दैवाने बहुतांश लेखात लेखाचे नाव सोडल्यास काहीच नाही :(
ही परिस्थिती बदलण्यास आपणही हातभार लावू शकतो असे त्याला वाटते.