फेब्रुवारी १४ २००५

मराठी संकेतस्थळे!

ह्यासोबत

मनोगत हे तर अव्वल मराठी संकेतस्थळ आहेच पण याच बरोबर काही इतरही मराठी संकेतस्थळे आपल्या वावरात असतील.

याच माहितीची देवाणघेवाण व्हावी हा या लेखामागचा हेतू.

(पुन्हा : हा विषय पुर्वी हाताळला गेला असल्यास निदर्शनास आणून देणे!)

ईंग्रजीतील सर्वात सुलभ अशा ज्ञानकोशाची मराठी आवृत्ति आपल्या हातभाराच्या प्रतिक्षेत आहे.

ज्ञान व माहितीला बंधने नसावित व हि दोन्ही मुक्तपणे आपल्या मातृभाषेत उपलब्ध व्हावीत या साठी हा प्रयास आहे.

कृपया खालील संकेतस्थळांना आवर्जुन भेट द्या. हि संकेतस्थळे माझी किंवा माझ्या संस्थेची नव्हेत! (असतीतर किती छान ना!)

http://en.wikipedia.org/wiki/Main_Page

सदर विश्वकोष अनेक भाषंत उपलब्ध आहे.

http://mr.wikipedia.org/wiki/Main_Page (मराठी विश्वकोष)

मराठी भाषेतील विकिपीडिआ मध्ये आपले स्वागत आहे. 'विकिपीडिआ' हा एक मुक्त ज्ञानकोश आहे. ही त्याची मराठी आवृत्ती आपण घडवू शकता. मराठी भाषेत 'विकिपीडिआ' संकलित करण्यास हातभार लावा. 'विकिपीडिआ' मध्ये लेखांची भर घालण्यासाठी (संकलित/संपादित करण्यासाठी) मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. तसेच मराठीचा संगणकीय वापर करण्यासाठी देखील हा लेख उपयोगी आहे. सध्या 'विकिपीडिआ' मध्ये लेखांची एकूण संख्या 136 आहे. मराठीभाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिपीडिआ लवकरच प्रगती करेल.

मला भावलेले आणखी एक मराठमोळे संकेतस्थळ :

http://marathiworld.com

अशी अनेक संकेतस्थळे मलाही कळूदेत.

मी आशुतोष

 

 

 

Post to Feed

पुलं आणि विकिपिडीया
अवकाशवेध
अंतु बर्वा
रसिक-पुस्तकांचा दुवा
स्थळ यूनिकोडित हवे
भाप्रौसं मुंबई
मराठी शब्दकोष
दैनिके
आणखी काही
अनुवादित कथा/खेळणी
धन्यवाद
काही खुणा
वाचनखुणा
मराठीवर्ल्ड
मराठी गाणी..
आणखी काही..
सत्याचे प्रयोग...
आठवणीतली गाणी
गीतमंजुषा..
कलामंच
संकेतस्थळ?
भोमेकाका बरोबर.
काही मराठी गाणी
रामराम पाव्हणं
महेश घाटपांडे
छान
छान
नवे काही
मराठी गाणी संकेतस्थळ
आणखी एक संकेतस्थळ.
मराठीब्लौग.नेट
वि आ बुवा
सर्व सन्केत स्थळे उत्त
रवी परांजपे
अवकाशवेध
चंद्राविषयी माहिती
पाहिले
दिवाळी अंक
दिवाळी अंक ( आवाज, जत्रा इ.)
प्रगतीसाठी बदल
मराठी शाब्दबंध...
पंचांग
ज्यांचे किल्ले त्यांची राज्ये.........
सुन्दर
आजुन एक मराठी साइट
उपयुक्त माहिती
कथाकथन
आणखी..
मी माझा
अत्रे
सांजवेळ
गणपतीची गाणी
मराठीत छोट्या जाहिराती
मराठी ऑनलाईन
आठवणीतली गाणी
बोली मराठी - मराठी मित्र
गज़ल
शैक्षणिक मराठी संकेतस्थळे आहे का.
मराठीतारका
संयुक्त महाराष्ट्र लढा-इतिहास
इप्रसारण
मराठी विकी
माझे मत....
माझे शब्द !
दै. महानगर
मानबिंदू.ऑर्ग
अभिनंदन प्रसाद-!
अभिनंदन
गझल
एक अखंड मैफल
कुसुमाग्रज
'माझे शब्द' कधी चालू होणार?
'साधं... सोपं...' या माझ्या साहित्य-संकेतस्थळाचे प्रकाशन!
शुभेच्छा!
शुभेच्छा!
शुभेच्छा!! अभिनंदन/ सहमत
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन|शुभेच्छा
शुभेच्छा!
अभिनंदन
अभिनंदन आणि शुभेच्छा
छान!
अभिनंदन
अभिनंदन आणि शुभेच्छा
चांगले आहे
मराठीत नवीन संकेतस्थळ
मराठी पाऊल पडती पुढे..
क्षणिका
नवा लेख सुरू करा

Typing help hide