'(टू) डिसचार्ज' साठी 'विप्रभारित करणे' हा शब्द सापडला.
डिसचार्जला - विप्रभार म्हणता येईल.
डिसचार्जिंग - विप्रभारण
चार्जिंगला - प्रभारण
चार्ज - प्रभार
विनायक/वरदा मनोगतावरच या लेखात इतरही काही शास्त्रीय शब्द आहेत. शस्त्रीय प्रतिशब्द विषयवार शब्दबद्ध करण्याचा तो एक प्रयास आहे.