छान उपक्रम. मनोगत वर अशी यादी कायमस्वरूपी ठेवता आली तर फारच लाभदायी ठरेल असे वाटते.
एक सुचवण. मराठीत प्रतिशब्द शोधताना/बनवताना आधार संस्कृतचा असावा हिंदीचा नको असे वाटते.