आदरणीय वृकोदर महाशय,
इथे शास्त्रीय वगैरे काही नाही. हिंदू लोक गाईला देव मानतात आणि खात नाहीत पण ते उकिरडा फुंकणारी गाय आणि गोठ्यात राहून सकस चारा खाऊन दूध देणारी गाय ह्यात फरक करत नाहीत.
गायीला देव मानणे (म्हणजे समाजात आदराचे स्थान देणे) हे अगदी शास्त्रीय आहे हे गाईला देव मानावे का? ह्या चर्चेत सिद्ध होतच आहे असे वाटते.
आपला
(विज्ञानप्रेमी) प्रवासी