रेशनिंग ही संकल्पना मुळात वाईट नसली, तरी साठेबाजी मुळे त्याला तसा अर्थ येतो असे वाटते. रेशनिंग हे साठ्याबरोबरच वाटपाशी ही संबंधित आहे. हा अर्थ यातुन ध्वनित होतो असेही वाटत नाही. हाच प्रश्न इथे नेला आहे. 

(रेशनिंगच्या अभावाने होणाऱ्या उपासमारीमुळे तर आपल्याला साठेमारी शब्द सुचला नसेल?)