जानेवारी ३१ २००६

मराठी शब्द हवे आहेत - ७

ह्यासोबत

इंग्रजी, किंवा अन्य कुठल्याही भाषेतील शब्दांसाठी योग्य मराठी शब्द शोधण्यासाठी, शब्द नसले तर तयार करण्यासाठी हा धागा वापरावा. तसेच 'आत्ता जीभेवर होता' असे म्हणता म्हणता हरवलेला शब्द शोधायलाही वापरता येईल.
० प्रश्न विचारताना त्या शब्दाचा आपल्याला अपेक्षित असलेला अर्थ सांगावा; जमल्यास एखादे उदाहरण द्यावे.
० उत्तर देतानाही, शक्य झाल्यास शब्दाचा वाक्यात उपयोग करून द्यावा.

Post to Feed

रेशनिंग
प्रचलित उपयोग..
रेशनिंग या शब्दाला मराठी प्रतिशब्द
मला वाटत ....
रेशनिन्ग
रेशनीन्ग
एक पृच्छा ....
तो बोलीभाशेचाच परिणाम
परिस्थिती
ऑडिट ला मराठी प्रतिशब्
लेखापरिक्षण
ऑडिटला मराठी प्रतिशब्
ऑडिटसाठी मराठी शब्द
हिशोबतपसणी हा अर्थ
चार्टर्ड अकाउंटंट
विधिज्ञ अंकेक्षक
सनदी लेखाकार
परीस्थिती
परावृत्तला इंग्रजी शब
डिस्करेज?
डिस्वेड
सहमत
धन्यवाद!
प्रतिशब्द
बोनमॅरो...
प्रतिशब्द
काँन्टीनेंटल ड्रीफ़्ट
मॅग्नीट्युड
इथे पाहा.
रेशनिंग
साठमारी
सह्ज अन प्रथम लेखन
रेशनिंग
साठमारी
ऑडिटला मराठी प्रतिशब्द
"क्लायंट"ला मराठी प्रतिशब्द
ग्राहक, अशील
हिंदी प्रतिशब्द?
ग्राहक/उपभोक्ता?
आभारी आहे
इंट्रानेट साठी शब्द सुचवा
अंतर्जाल?
छान वाटला शब्द
लायब्ररी संदर्भातील शब्द
प्रतिशब्द
पॅटर्न
नमुना?
संरचना/ मांडणी
असेच
पॅटर्न = कित्ता / साचा
रचना, आकृतिबंध, मांडणी
ति
'ति'च
धन्यवाद
हो
इनपुट, आउटपुट
संदर्भ
संदर्भ
एकत्रित
अंतर्धान/बहिर्धान
कारक/ निष्पन्न
आदान,निविष्टी
धन्यवाद....पण
कारक व निष्पत्ती योग्य
इंटरनेट-इंट्रानेट
प्लेट टेक्टॉनिक्स
क्विनकंक्स
रीसायकल, मायटोकाँड्रिया
हरितलवक?
हा हा माझी चूक
क्लोरोप्लास्ट
पुनश्चक्रण
धन्यवाद
पुनर्चक्रण
आंतरजालीयीकरण
आंतरजालीयीकरण - सहमत, धन्यवाद
माझं मत
"पिअर रिव्ह्यू "
तंतूकणिका
धन्यवाद
नवा लेख सुरू करा

Typing help hide