माझी "ना छचोर हळव्या शब्दांसाठी अडलो" ही गझल मी मनोगती बनण्यापूर्वी दैनिक लोकमताच्या "माझी गझल" ह्या सदरात प्रकाशित झाली होती.

याच सदरात सुवर्णमयी, मिलिंद फणसे, नीलहंस आणि सुभाषचंद्र आपटे ह्यांच्याही गझला छापून आल्या आहेत.

 "राहिले माझेतुझे नाते घसाऱ्यासारखे" , "शब्द दंगा घालती रक्तात माझ्या"  आणि   "तू नसून आसपास" ह्या गझला विदर्भ सकाळच्या दिवाळी-२००५ अंकात "मी आणि माझा बाप" ह्या लेखाचा भाग म्हणून प्रकाशित झाल्या आहेत.

कळावे.
चित्तरंजन भट