आजच मराठी शब्द हवे आहेत - ३मध्ये महेशरावांचा बोनमॅरो = अस्थिमज्जा असा खुलासा वाचला.
बरे झाले. नाहीतर इतके दिवस अस्थिमज्जा म्हणजे हाडे चोखताना येणारी मज्जा (मजा), असे समजत होतो. ;-)
(बरोबरच आहे, नाहीतरी हाडे ही त्यांतील बोनमॅरोसाठीच (आणि तो गिळताना येणाऱ्या मज्जेसाठीच) चोखायची म्हणा!
किंवा मग, अस्थि(हाडे) चोखताना येणारी मज्जा म्हणजेच बोनमॅरो, असा तर 'अस्थिमज्जा' या शब्दाचा उगम नसेल?)
- टग्या.