प्रभाकररावांशी सहमत.

===

प्रशासक महोदय,

उपक्रमाला शुभेच्छा! 'मनोगत'वर उपलब्ध असलेल्या शुद्धलेखन या पुस्तकात या उपक्रमातल्या पानांचे (योग्य ठिकाणी योग्य ते) दुवे दिले तर या दोन्ही पुस्तकांची उपयुक्तता वाढेल असे वाटते.