श्री. भाष,

मी दिलेली मालवणी मसाल्याची कृती इथे पाहा. त्यात मी तो मसाला मटणासाठी वापरण्याची शिफारस केली आहे. तसेच, मालवणी कोंबडी ह्या पाककृतीत दिलेल्या तळटीपेनुसार मटणही तसेच बनवावे असे सुचविले आहे. तो मसाला आणि ती पाककृती ह्या पेक्षा वेगळी आहे. म्हणून ह्या पाककृतीला मालवणी मटण -२ असे नांव दिले आहे.