आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना साहाय्य करण्यास कोण विरोध करतो आहे. मनोगतावरही नाही आणि बाहेरही नाही. त्यामुळे वरील मुद्दा ह्या चर्चेत गैरलागू आहे.
आर्थिकदृष्या दुर्बलांना विरोध करणारे मनोगती त्यालाही विरोध मध्ये मनोगतावरच मिळतील. त्याला सहमती दर्शविणारे ही आहेत (असा-मी शी सहमत). चर्चा संबंधित आहेच शिवाय यांचे मुद्दे लक्षात घेण्याजोगे देखील आहेत.
इथे 'कोण विरोध करतो आहे' चा अर्थ 'मी कुठे विरोध करतो आहे' असल्यास हा प्रतिसाद गैरलागू आहे असे समजावे.