आज पहिल्यांदा या मुक्त मंचावरून शिवधर्माचा आवाज लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे.
आपण धादांत खोटे बोलत आहात.
आपण यापूर्वीही शिवधर्माच्या बहाण्याने अनेक वेळा हिंदूधर्माविरुद्ध गरळ ओकले आहे. त्यापैकी एक प्रमुख उदाहरण इथे पहा.
हा लेख मी मुळात मनोगत साठी लिहिला नसून shivasharma.wordpress.com साठी लिहिला आहे. त्यामुळे या मुक्त मंचावरून याचा अर्थ मनोगत नसून तो आहे.