शिवधर्म -बहुजन समाजाची गरज

जय जिजाऊ!


मगील वर्षी १२ जानेवारी रोजी शिवधर्म प्रकटण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.राष्ट्रमाता जिजाऊना स्मरून महाराष्ट्रातील बहुजन जनतेने या धर्माचा स्वीकार केला‌. सिंदखेड राजा या जिजाऊच्या जन्मस्थळीच हा समारोह पार पडला.


चातुर्वण्यावर आधारीत अशा हिन्दू धर्माच त्याग करून जवळपास ३ लाख जनतेने शिवधर्माचा स्वीकार केला.


युगायुगांपसून चालत आलेल्या ब्राम्हणी वर्चस्वापसून मुक्तीसाठी बहुजन समाज आता जागा झाला आहे.या वर्षीसुद्धा १२ जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव आयोजीत केला आहे.


सर्व प्रकारच्या मानसिक गुलामगिरीपासून मुक्तीसठी शिवधर्म हा बहुजनांची तसेच काळाची गरज ठरत आहे.


पुनश्च एकदा


             जय जिजाऊ!!!