१. मराठी भाषेच्या उद्धाराची धुरा जणूकाही आपल्याच खांद्यावर येऊन पडली आहे, अशा थाटात मनोगतावर पडीक असतो.
२. मनोगतावर आपली अक्कल शक्यतो मराठीतच पाजळतो.
(माफ करा, पण तुमचे विशेषतः १, ३ आणि ५ हे मुद्दे वाचून असले तिरपागडे - आणि कदाचित टिपिकल पुणेरी किंवा क्विंटेसेन्शियली पुणेरी - उत्तर द्यावेसे वाटले; त्याला माझा नाइलाज आहे. तुमचे २ आणि ४ हे मुद्दे ठीक आहेत.)
- टग्या.