ज्येष्ठ 'मनोगती' नरेंद्र गोळे यांनी वंदे मातरम् चे मराठी रुपांतर केले आहे. याच प्रतिसादान्वये नरेंद्ररावांना शतशः धन्यवाद आणि त्यांच्या प्रतिभेस सादर प्रणाम.