दुवादान मराठीत करण्यासाठी:
समजा आपणांस www.google.com हा दुवा 'गूगल शोधयंत्र येथे टिचकी मारावी' असा द्यायचा असेल तर खालीलप्रमाणे तो देता येईल:
- आधी साध्या खिडकीत दुवा लिहावा.
- त्यानंतर HTML फेरफार यावर टिचकी मारावी.
- येथे आपला दुवा आपणांस दोनदा दिसेल. त्यातील दुसर्यांदा उमटलेला दुवा खोडून त्या जागेत आपले शब्द लिहावेत उदा० 'गूगल शोधयंत्र' असे लिहावे.
- त्यानंतर पुन्हा HTML फेरफार यावर टिचकी मारावी. साध्या खिडकीत इतर लेखन करून परिच्छेद पाडून सुपूर्त करावे.
संदर्भ: मनोगतावरील एक जुना अभिप्राय.
मराठी संकेतस्थळावर लेख मराठी संकेतस्थळे! येथे आहे.
आपली(मदतोत्सुक)अनु