स्वाती  दिनेश यांच्या याच विषयावरच्या   चर्चेत अजून तरी या प्रतिमावापराचे कारण मिळालेले नाही, म्हणून हा वेगळा विषय स्वतंत्रपणाने चर्चेत घेतला.त्या निमित्ताने अन्य प्रतिकांची व त्यांच्या कारणांचीही चर्चा करता येईल.

अवधूत