मित्रहो,

अस्मादिकांची "कधी तुझा देह चंदनाचा, कधी तुझे ओठ केशराचे!" ही गझल दैनिक लोकमतच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे.


तसेच दैनिक सकाळच्या विदर्भासाठीच्या दिवाळी अंकात मी न ऐकले शब्दांचे ही गझल प्रकाशित झाली आहे.

कळावे.

आपला,
चित्तरंजन