व्यक्तीचित्रण आवडले. 'अप्पाची बॉडी' खासच !

सहमत.

आभास, चित्र सगळ्यांना दिसण्यासाठी ते जालावर चढवावे लागेल. सध्या ते तुमच्या संगणकाच्या तबकडीवरच आहे असे दिसते. म्हणजे तुम्हाला ते दिसेल पण बाकी कुणाला दिसणार नाही. तपशीलाने माहिती साहाय्यात आहे.