ऑक्टोबर २००९

एका सेकंदात थाड थाड मराठी!

येथे सगळीकडे संगणकाचा नेहमीचा (रोमन - इंग्रजी) कीबोर्ड वापरून देवनागरी मराठी लिहिता येते. त्यासाठी लिप्यंतर नावाचे तंत्र वापरण्यात आले आहे. ह्यात आपण जसजशी इंग्रजी अक्षरे टाईप करीत जाऊ तसतसे तोवर झालेल्या शब्दाचे लिप्यंतर लगोलग करून ते आपल्याला देवनागरीमध्ये तेथल्या तेथे मिळते.

सहसा मराठी शब्द इंग्रजीत लिहायची वेळ आल्यावर आपण जसे स्पेलिंग करू, जवळजवळ तसेच इथे करावे लागते. काही अक्षरांच्या आणि जोडक्षरांचा जरा वेगळा विचार करावा लागतो.  ह्या चित्रावर टिचकी मारली तर कुठल्या अक्षरासाठी काय टाईप करायचे त्याचा तक्ता दिसतो, त्यात पाहायचे (आताच टिचकी मारून पाहा!) पुढे सवय झाल्यावर त्याची गरज पडत नाही. ह्या सगळ्यामुळे मराठी देवनागरी टाईप करणे इतके सोपे झाले आहे, की सारखे टाईप करीत राहावेसे वाटते!.

जेंव्हा इंग्रजी शब्द लिहिणे अनिवार्यच असेल तेंव्हा Ctrl-t (म्हणजे Ctrl आणि t ह्या दोन्ही की एकदम) दाबून लिहिण्याची पद्धत मराठीतून इंग्रजीत किंवा इंग्रजीतून मराठीत अशी बदलता येते. 

Post to Feedटन्कलेखन
'पासंग' ह्या शब्दाची व्युत्पती कोणी सांगेल काय ?
पासंग
परवली चा शब्द बदलता येईल का?
परवली चा शब्द बदलता येईल .......?
येथे
वेगवेगळे दुवे...
कविता नाहीशी करायची आहे.
एक शक्यता
महामहोपाध्याय पां. वा. काणे
पुस्तक स्वरुपात लेखनाबाबत..
व्य. नि.
व्य. नि.
नाव बदल कसा करायचे
रीमा २ असे नाव वापरावे.
फ़ोटो
हे वाचा
माझे वापरायचे नाव बदलाय चे आहे.
वापरायचे नाव बदलले
धन्यवाद
पाटिल ?
मराठी इनस्क्रिप्ट कीबोर्ड
मूळ लेखनाचा दुवा कसा करतात?
लेख लिहा
सदस्य होताना अडचण
पुणे - कुठे काय खावे? हा लेख हवा आहे.
लेखन कसे करावे?
कविता
तरी.........
वापरायच्या नावात किंचित बदल करावयाचा आहे.
आता बदल केलेला आहे
धन्यवाद
असे का व्हावे?
माननीय प्रशासक...
वापरायच्या नावात बदल करावयाचा आहे
नावात बदल केला
पाककृती साथी लेखन कसे करावे?
उजवीकडचा स्तंभ पाहा.
दुरुस्‍ती..
दुरुस्ती
प्रतिसाद पाठवू शकत नाही
व्हॉलिडेशन एरर कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटर
प्रतिक्रिया उघडताना एर्रर आला तर....
हे करून पाहावे
माझी आधिची कविता
एक शंका
तात्कालिक अडचण
समस्या

Typing help hide