या विषयावर http://www.manogat.com/node/8436 येथे चर्चा सुरू केली आहे. मनोगतवर साहित्य देण्यास मलाही आवडेल. मात्र यामुळे मनोगतला कायदेशीर वगैरे त्रास होऊ नये हीच इच्छा.
अर्थात मराठी प्रकाशक व लेखक याबाबतीत किती जागरूक आहेत हादेखील प्रश्नच आहे.