मिलिंदराव,
सुंदर गझल..

गाभ्यात पोचुनीही मन तृप्त होत नाही
वय वाढले तरीही संन्यस्त होत नाही

विसरून दीर्घ नाते सुटतात सैल नजरा
काळ्या मण्यात वृत्ती बंदिस्त होत नाही

हे शेर विशेष आवडले..

आमचा अजून प्रतिसाद  इथे वाच..

केशवसुमार..