आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. 'तीसरी कसम' या विषयावरचा दिगंभांचा एक उत्कृष्ट लेख इथे आहे, म्हणून मला त्याची पुनरावृत्ती करावीशी वाटली नाही. अवांतर: मी मनोगताव्यतिरिक्त सन्जोपराव.वर्डप्रेस.कॉम या माझ्या अनुदिनीवरही लिहितो.