घटनेच्या ३४४-३४५ कलमांनुसार हिंदी भाषेला किंवा कोणत्याच एकाच एक भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा नाही.
यासोबतच आपण  हिंदी नको इंग्रजी हवी  या मनोगतावरील चर्चेचा लाभ घेणे अतिशय आवश्यक आहे.