दलितद्वेष आणि आरक्षणद्वेषाने माधवकाका आणि निनाद यांना पछाडलेय.रामदास आठवलेला विचारतय कोण . निनादरावांना ते माहित नसाव.राजकारणाच अज्ञान आणि काय. माधव काका तर संघाचे प्रवक्ते तर नाहीत अशी शंका यायला लागली आहे.
एका समाजाचे दुर्दैव या वाक्यावरच निनादराव मराठी माणुस आणि दलित मराठी माणुस हा फरक करतात. निनादरावांना भंडारा जिल्हयातील गोमुत्र प्रकरण दिसल नाही पण आरक्षण दिसले.आश्चर्य आहे,माणुसकीशुन्य माणुस.
आपला
कॉ.विकि
(कृपया सुरू असलेल्या विषयाला धरूनच लिहावे. कुठल्याही परिस्थितीत व्यक्तिगत रोखाने मजकूर लिहिला जाता कामा नये. अधिक माहितीसाठी वाचा: सुसंबद्ध आणि सार्वजनिक स्वरूपाचे लेखन. : प्रशासक)