चालीत म्हणायला जास्त मजा येईल असे वाटते
वाटते काय म्हणता काळे, येईलच. तसे भाषांग्तर खूप अवघड आहे.
'तू आकांक्षशील' असा शब्दप्रयोग होईल ना?
ख्ररेच की! चूक झाली सॉरी. नुसते कांक्षशिल चालेल का?
हे कडवेच शेवटी आले तर अधिक प्रभावी होईल असे वाटते.
काळे, हे भाषांंतर आहे. क्रम मला कसा बदल्ता येईल हो? नायिका आधी प्रृथ्वीवर येणे, मग प्रेमनजर वगैरे आणि मग शेवटी मीलनरात्र..... हाच क्रम बरा आपला!
पण हे काय? तुम्ही गाणे ओळखेलेच नाही शेवटी. त्यामुळे सगळे मार्क गेले! आता पुढचे गाणे ओळखा रानटी कोणी म्हणो
सोपे आहे ओळखायला. बिनधास्त ओळखा. चुकले तर चुकले काय होते?