गंगा यमुनेच्या ऐवजी आधीही कृष्णा कोयना प्रीतिसंगम टाकला होता. हा पहा. प्रीतिसंगम
ओढणी - पदर - ही भन्नात आयदिया आहे. आधी लक्शात आली असती तर वापरता आली असती.
सूचनेबद्दल धन्यवाद. असाच लोभ असू द्या!