पोलंड, चेक, स्लोव्हाकिया आणि ऑस्ट्रियामध्ये कोणी आहे का?

मंडळी,

कंपनी कामानिमित्त वरील देशांत धाडत आहे. कोणी मनोगती वरील देशात आहेत काय? वॉर्सॉ, प्राग आणि व्हिएन्ना मध्ये राहायची खात्रीशीर सोय कुठे होऊ शकेल ह्याबद्दल कोणी सांगू शकेल काय?

बिगर इंग्रजी देशांत जायचा पहिलाच प्रसंग असल्याने जरा फ़ुंकून पितोय!

माहितगारांनी कृपया व्य. नि. पाठवावा.

धन्यवाद,

जे पी