मेथी/पालक/गाजर किंवा ज्याचेही पराठें करायचे असतील तें बारीक चिरून कढईत वाफवावें. ह्यात मीठ, तिखट चवी प्रमाणे आणि लसणी चे वाटण घालावे. मिश्रण गरम असतानाच त्यात कणीक घालावी आणि चमच्याने छान एकजीव करावे.
मिश्रण थंड झाल्यावर हे कणकी च्या पीठा प्रमाणे मळून घ्यावे. याच्या लाट्या करून पराठे लाटावे आणि शक्य तेव्हढ्या कमी तेला वर भाजावे. हे पराठे भाजतानां एका पराठ्या साठी २ थेंब तेल सुद्धा पुरतं.
वजन कमी करणार्यां साठी उत्तम. यांच पद्धती ने मुळा, फ़्लॉवर चे पण पराठे होतात. मात्र मग ह्यात डाळीचे पीठ, कोथिंबीर हे पण घालावे.
माझी नणंद
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.