ललित, मुंबई च्या पाच नाटकांचा गुच्छ!

ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठाच्या नाट्य विषयाच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे ललित, मुंबई. ललित मुंबई येत्या ३ व ४ मे रोजी आपल्या नाटकांचा एक महोत्सव सादर करत आहे. ज्यामधे
सिगारेटस्
अलविदा
माझ्या वाटणीचं खरं खुरं
कूकू.. च कू
बार बार

या पाचही नाटकांचे प्रयोग होणार आहेत. संस्था, वरील नाटके व महोत्सवाचे वेळापत्रक याबाबतच्या अधिक माहितीसाठी ह्या ठिकाणी बघावे

आमच्या वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी जरूर यावे.

नीरजा