का?

तिच्याशी बोलण्यासाठी,
तिच्या गोड हसण्यासाठी,
का हे वेडे मनं झुरते,
तिच्या एका भेटीसाठी.