प्रेम

मनात आलं असच एकदा

करुन पाहावं प्रेम एकदा

मनात मग मीच म्हणल

ते कधी करावं लागत नाही

ते सांगल्यांनाच होत एकदा