फ़क्त्त तिच्यासाठी.......

तू ग जशी श्रीखंडाची बशी

वय चार कम विशी

अंगकाठी आखूड खाशी

नाक जणू चाफेकळी

अशी तू रूप वेधंळी

म्हणून मी झालो तुझा गोधंळी