निथळतो!

प्रत्येकाची दुःखं भिन्न,
अश्रूंचा रंग एकच असतो,
पारदर्शक-खारा थेंब खिन्न,
मन हलकं करून निथळतो.